Qty :
‘इर्जिक’ या लेखसंग्रहात शेती-मातीचे, कृषिजीवनाचे, सण-सोहळ्याचे आणि ग्रामव्यवस्थेचे सूक्ष्म, तपशीलवार आणि रसिले चित्रण केलेले आहे. आपल्या अनुभवाला अरुण जाखडे यांनी त्यांच्याजवळ असणा-या सखोल आणि चौफेर ग्रंथव्यासंगाची जोड दिली आहे. जाखडे यांच्याजवळ असणारे समृद्ध भूमिप्रेम, निसर्गप्रेम या लेखसंग्रहातून स्पष्ट झाले आहे.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 184 |