Qty :
नेल्सन मंडेला हे दोन शब्द उच्चारताच केवळ दक्षिण आफ्रिकेतीलच नव्हे तर जगभरातील स्वातंत्र्यप्रेमी जनतेच्या अंगावर रोमांच उठतात. दक्षिण आफ्रिकेतील गरिबी, वर्णभेद, आर्थिक असमानता अशा अनेक समस्यांचा निपटारा करण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी दिलेली रोमहर्षक झुंज आणि त्यांचे व्यक्तिगत आयुष्य यांचं उत्कृष्ट प्रतिबिंब त्यांच्या या आत्मचरित्रात उमटलेलं आहे.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 589 |