Qty :
अणुऊर्जेचं तंत्रज्ञान अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणारं, त्यामधल्या सगळ्या धोक्यांची सखोल माहिती अगदी सामान्य वाचकालासुद्धा समजेल अशा भाषेत सांगणारं आणि अणुऊर्जेसंबंधीच्या सत्याचा उलगडा करणारं हे पुस्तक आहे. त्यात एका सर्वसामान्य नागरिकाला आपल्या पर्यावरणाविषयी आणि भविष्याविषयी वाटणारी कळकळ पानोपानी दिसेल.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 256 |