Qty :
ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांनी १९७९ ते २००१ या कालखंडात सामाजिक, राजकीय, वाङमयीन विषयांवर लिहिलेल्या दहा निवडक लेखांचा संग्रह. मार्क्सवाद, समाजवाद तसेच फुले-आंबेडकरी विचारांच्या भूमिकांची चिकित्सक आणि अभ्यासपूर्ण रितीने केलेली मांडणी वाचकाला प्रश्नांकडे समग्रतेने पाहण्याचे भान देते.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 324 |