Qty :
कवी भुजंग मेश्राम यांच्या गद्य लेखनाचा पहिलाच संग्रह. भुजंग मेश्राम यांनी विविध आदिवासी साहित्य संमेलनांतून केलेली भाषणे, ‘हाका’, ‘नवभारत’ आदी नियतकालिकांमधून आदिवासी साहित्याविषयी त्यांनी लिहिलेले लेख आणि विशेष बाब म्हणजे भुजंग मेश्राम यांच्या गोंडी भाषेतील कवितांचा पहिला संग्रह व त्याचा मराठी अनुवाद असे महत्त्वपूर्ण साहित्य यात वाचायला मिळेल.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 200 |