Qty :
सांप्रदायिकता विरोधी चळवळीच्या आघाडीवर राहिलेल्या आणि त्यासाठी प्रसंगी जीवघेण्या हल्ल्यांनाही तोंड द्यावं लागलेल्या असगर अली इंजिनिअर यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा स्पष्टपणे उलगडा करणारे अत्यंत वाचनीय आत्मकथन! सर्व धर्मश्रद्धांना कवेत घेणारा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना सर्व नेत्यांशी असगर अलींचा जो परस्पर संबंध आला त्याचे हे प्रत्ययकारी चित्रण!

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 348 |