Qty :
मानवी समाजाचा ख-या अर्थाने विकास होऊन नवी मानवकेंद्री, समताधिष्ठित समाजवादी व्यवस्था उभी करण्यासाठी इतर अनेक गोष्टींबरोबरच शास्रशुद्ध विचारांच्या भक्कम पायाची गरज आहे. या भूमिकेतून समाजाचे सखोल प्रबोधन होण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मोलाचा हातभार लावील. मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करू पाहणा-या वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 76 |