Qty :
माणसांचे स्वभाव वेगवेगळे का असतात? ज्या कुटुंबात व समाजात माणूस जन्माला येतो त्यांचा प्रभाव माणसाच्या वागणुकीवर कितपत असतो? शरीराचा आणि मनाचा संबंध आहे? शरीराचा अभ्यास केल्यास त्यावरून माणसाच्या वर्तणुकीविषयी काही अनुमाने काढता येतील का? माणसाच्या वागणुकीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाविषयीची म्हणजे मानसशास्त्राविषयीची ही माहिती आपले कौटुंबिक, व्यावसायिक व सामाजिक जीवन सुखाचे व अर्थपूर्ण करणारी वाटेल…

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 84 |