Qty :
आरोग्य ही व्यक्तीची स्वत:ची मालमत्ता असते. ती जिची तिने राखायची, वाढवायची; डॉक्टर त्यासाठी मदत करू शकतो. ‘स्वायत्त आरोग्य’ संकल्पनेची महती सांगणारा निरोगी ग्रंथ. लेखकाच्या ‘वैद्यकसत्ता’ व ‘आरोग्याचा अर्थ’ ह्या दोन पुस्तकांचे एकत्रित रूप.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 190 |