Qty :
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालांप्रमाणे भारतासह अनेक देशांत हृदयविकार, अतिरक्तदाब, मधुमेह यांसारख्या जीर्णत्यसदृश विकारांचे आणि कर्करोगासारख्या गंभीर विकारांचे प्रमाण झपाट्याने वाढण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे चुकीच्या आहार पद्धतीतील खाद्यपदार्थांचे आकर्षण. त्यासाठी आरोग्यसंपन्न, विकारविरहित आणि कार्यक्षम जीवनासाठी शास्त्रीय माहितीच्या आधोरावर सादर केलेली ही आहारसंहिता.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 149 |