Qty :
‘भक्ती आणि धम्म’ या ग्रंथात भक्तीची शक्तिशाली, संघर्षशील, विद्रोही आणि बंडखोर रूपे प्रसिद्ध विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी दाखवली आहेत. जगभर तयार झालेले विविध भक्तिप्रवाहांचे सम्यक दर्शन हा ग्रंथ घडवतो. भारतातील बाऊल, अलवार यांसारखे दुर्लक्षित प्रवाहही या ग्रंथात अवतरतात.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 696 |