Qty :
या कादंबरीतील सर्व पात्रे या मातीतील पुरोगामी चळवळींशी संबंधित आहेत. त्यांची चर्चा लेखकानं अतिशय आत्मीयतेनं केली आहे. त्यामुळे या कादंबरीचा आवाका एका विशाल सामाजिक पटलावर जातो. असं लेखन अलीकडे मराठी कादंबरीत क्वचितच घडलेलं दिसतं.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 324 |