Qty :
‘धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवाह’ हा ग्रंथ विविध ज्ञानशाखांच्या आधारे मानवी विकासक्रम स्पष्ट करून, या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याची उकल करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे. हा ग्रंथ आजच्या मूलतत्त्ववादाने आणि दहशतवादाने भयभीत झालेल्या मानवजातीस स्वत:चे जगणे सुंदर करण्यासाठी एक नवी दृष्टी देईल.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 500 |