Qty :
कविता आणि गद्य यांच्या सीमेवर वावरणारं हे लेखन त्यातून व्यक्त झालेल्या अनुभवांतील प्रामाणिकपणा, लेखकाचा संवेदनशील स्वभाव, बोलभाषेला जवळ जाणारी निवेदन शैली अशा वैशिष्ट्यांमुळे मनाला भिडतं. आपल्यातील कवित्व शक्तीचा शोध घेऊ पाहणा-या लेखनाप्रमाणेच आपल्या व्यक्तिमत्त्वातील विविध कंगो-यांचा, स्खलनशील नैसर्गिक वृत्तिप्रवृत्तींचा व निवेदकाच्या जगण्याचा एखादा कोपरा व्यापणा-या व्यक्तिरेखांचा शोध हेही या ललित लेखनाचं महत्त्वाचं अंग आहे. - प्रवीण दशरथ बांदेकर

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 104 |