Qty :
आपल्या आयुष्याला आकार देण्यासाठी शेवटच्या रांगेतील शेवटच्या माणसाला धोका, विश्वासघात व हिंसा यांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढावा लागतो. या व्यूहांमध्ये माणसे गारद होतात, निराश होतात, पण तरीही त्यांचा झगडा त्यांच्याही नकळत चिवटपणे चालूच राहतो. अशा माणसांच्या कथा.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 148 |