Qty :
वसंत पळशीकरांची या संग्रहातून व्यक्त झालेली िहंदू-मुस्लीम जातीयवादाची चिकित्सा तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. मुस्लीम प्रश्नांच्या मराठी चर्चाविश्वातील हमीद दलवाई - अ. भि. शहा - नरहर कुरुंदकर यांच्या मुख्य धारणेपेक्षा वेगळी चिकित्सा करून वसंत पळशीकरांनी मराठी विचारविश्वात अमूल्य योगदान केले आहे

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 332 |