Qty :
आज मानवजातीसमोर अनेक आव्हाने आहेत. त्यांना परत मागे फिरून तोंड देता येणार नाही. हे शतक जागतिकीकरणाचेच असणार. त्यात संस्कृतींसह सर्वांचेच अभिसरण होणार. त्यातून भांडवलशाही तिचे अत्युच्च टोक गाठणार की समाजवाद हे आज कोणालाही सांगता येणार नाही; परंतु एका नव्या दर्शनाच्या सर्जनाची आवश्यकता सर्वांनाच वाटत आहे.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 484 |