Qty :
माझ्या समीक्षात्मक लेखनात नितळपणा जपण्याचा मी प्रयत्न करतो. माझी सावली त्या लिखाणावर पडणार नाही किंवा दुस-याची सावली त्याच्यावर पडणार नाही याची मी दक्षता घेतो. आणि मला ते शक्य होते कारण मी कोणत्याही साहित्यिक कंपूत नाही. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारविश्व हाच माझा विचार कंपू होय. - अर्जुन डांगळे

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 188 |