Qty :
परंपरा व नवता यांचा सुरेख संगम या कादंबरीत दिसून येतो. तरल हृदयस्पर्शी व अस्सल अनुभूती. रसरशीत भाषिक सौंदर्य. नव्याने भूमिहीन झालेल्या उद्ध्वस्त शेतकरी कुटुंबाची काळीज हेलावून टाकणारी गोष्ट. ग्रामीण, नागरी, प्रादेशिक अशा सर्व चौकटी भेदून पुढे जाणारी ही कादंबरी वाचकांना समृद्ध बनवते.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 260 |