Qty :
साहित्याच्या भाषेशी म्हणजे प्रतिमा-प्रतीक-रूपक-मिथकयुक्त भाषेशी दृश्य-कलांच्या भाषेचा अनुबंध कशा रीतीने जोडता येतो, चित्र, छायाचित्र, रंगभूमी, चित्रपट या कलाक्षेत्रांतील विचारव्यूहांचा, निर्मितीचा, प्रयोगांचा, बदलांचा संदर्भ साहित्याला आणि साहित्यविचाराला का ध्यानात घ्यावा लागतो यावर भाष्य करणाNया लेखांचा संग्रह.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 200 |