Qty :
इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञ, राजकारण, सामाजिक परिस्थिती अशा अनेक गोष्टींचा आढावा घेत घेत माणसानं अणूपासून अणुबॉम्बपर्यंत केलेला प्रवास आणि त्यानंतरचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नाट्य या पुस्तकात वाचायला मिळेल. सर्वसामान्य वाचकाची या विषयामधली भूक पूर्णपणे भागवणारं आणि अणुबॉम्बचं मानवतावादी दृष्टिकोनातून भान देणारं हे पुस्तक आहे.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 223 |