Qty :
रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि अनुराधा मोहनी यांनी गुलजार यांच्या कवितांचा अनुवाद केला आहे. एका बाजूला गुलजारांची मूळ कविता आणि त्यांचा अनुवाद समोर दिलेला आहे. गुलजारांच्या प्रतिमा, त्यांनी उभी केलेली शब्दसृष्टी, त्यांची तिरकस शैली या अनुवादकांनी नेमकेपणाने पकडली आहे. गुलजारांच्या कवितेंवरील प्रेमातून या दोघांनी हा अनुवाद केला आहे.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 127 |