Qty :
रिल्के जीवनवादी आहे. तो सौंदर्य आणि कलावादीही आहे. व्हॅन गॉ, गोगॅ, थोरो ह्यांचे जीवनमार्ग पाहिले की ते सारे ह्याच विचारसरणीचे होते हे लक्षात येते. त्या सार्यांना सर्वोत्तमाची, अंतिमाची आस होती. रील्के ही आस सर्वांत महत्त्वाची मानतो.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 66 |