Qty :
सर्व स्तरांतील प्रजेचे मुक्त मनाने स्वागत करणारा कॅनडा हा शांतताप्रिय व सुसंस्कृत देश आहे. शिस्त व स्वातंत्र्य, दोन्हीचा आदर करणारा! शिस्तीस स्वातंत्र्यावरील गदा समजणार्या अमेरिकन प्रजेस ‘ब्रिटिशांचे लाडावलेले बाळ’ वाटणारा! सर्वेक्षणाच्या अहवालात, एकशे पस्तीस देशांतून आलेले स्थलांतरित कॅनडात गुण्यागोविंदाने राहत असल्याची नोंद आहे. इथे शंभराहून अधिक भाषक प्रजा सुखाने नांदते – नांदू शकते. अशा या कॅनडाचा आगळावेगळा परिचय…

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 112 |