Qty :
भारती सृष्टीचे… ‘ या पुस्तकात वर्षभरातल्या सणांचा आनंद आणि उत्साह अनुराधाताई टप्प्याटप्प्यात मांडत जातात. चैत्र या मराठी महिन्यापासून सुरुवात करून फाल्गुन महिन्यापर्यंत वर्षभरात येणारे सर्व सणवार , त्यांची महती आणि ते साजरे करायच्या वेगवेगळ्या पद्धती त्यांनी मांडलेल्या आहेत. शिवाय अधिक महिनादेखील त्या विसरलेल्या नाहीत.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 108 |