Qty :
‘ललितिंचतन’ या संग्रहात एकत्र केलेले लेखन नेहमीपेक्षा जरा वेगळ्याच प्रकारचे आहे. एखादा विषय घेऊन त्याचे शिस्तशीर विश्लेषण करण्याचा प्रयत्न येथे नाही; साध्याच गोष्टीकडे पाहताना तिचे दुर्लक्षित असे एखादे विलक्षण अंग, मानव जीवनाच्या संदर्भातला तिचा वेगळाच असा एखादा अर्थ सुचवण्याचा व उलगडून दाखवण्याचा प्रयत्न आहे. - सुधीर बेडेकर

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 132 |