Qty :
जर शंभर किंवा दोनशे वर्षांनंतर एक दांपत्य नर्मदा परिक्रमा करताना दिसलं, नव-याच्या हातात केरसुणी आणि बायकोच्या हातात टोपली आणि खुरपी; नवरा घाटांची स्वच्छता करत असेल आणि बायको कचरा लांब नेऊन फेकत असेल आणि दोघं वृक्षारोपण सुद्धा करत असतील, तर मग समजून घ्या की ते आम्हीच आहोत — कान्ता आणि मी.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 184 |