Qty :
दैनंदिन लोकव्यवहाराशी संबंधित शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचाराचा अगदी आतून वेध घेत या भ्रष्टाचारामागील सूक्ष्म पदर प्रत्ययकारीपणे उलगडून दाखविणारी कादंबरी. या यंत्रणांमधून काम करणारे कनिष्ठ व मध्यमवर्गीय कर्मचारीही भ्रष्टाचारात बरबटून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या -हासाबरोबरच वैयक्तिक जीवनातील शोकांतिकेला कशी बळी पडतात याचे चित्र ही कादंबरी वास्तवदर्शी पद्धतीने साकार करते.

Publication | लोकवाङ्ग्मयगृह प्रकाशन |
ISBN | |
Binding | |
No.Of.Pages | 260 |