Qty :
ही गोष्ट आहे एका गरीब बिचा-या लांडग्याची. एक होता लांडगा. दुष्टबिष्ट नव्हता, साधाच होता बिचारा. तो एकदा सहज म्हणून एका कोकराशी बोलायला गेला. पण त्याचे टोकदार सुळे पाहून कोकरू घाबरलं आणि पळत सुटलं…

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-271-0 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 24 |