Qty :
सुंदर चित्रे असलेले मुलांच्या कवितांचे पुस्तक. ऊन पक्षी उठले गात सुटले पहाटेचे गाणे... गवतावरती लोळू लागले ऊन गोजिरवाणे! रांगत रांगत फिरू लागले पायवाटांवरून अचानक पडले की ते धपकन खडकावरून!.. पडता पडता इवले ऊन इतके मोठ्ठे झाले हात पाय पसरून थेट घरामध्येच आले!

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-327-4 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 32 |