Qty :
या कविता सोप्या सहजसुंदर आहेत. बोका - कोण्या एका गावामध्ये, एक होता बोका-, घरोघरच्या दह्यादुधाला, रात्रंदिवस धोका!, लांबच लांब मिशा आणि, बोकोबाचं अंग होतं ,गोरं गोरं पिठ्ठ, हवं तेवढं खाऊन पिऊन, झाला होतं लठ्ठ!

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-149-2 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 24 |