Qty :
आजी-आजोबांचं आपल्या नातवंडांशी खास नातं असतं. टेलिफोन, मोबाइल आणि ई-मेल यांसारख्या संपर्क साधनांच्या जमान्यात पत्रसंस्कृती विरळा होत चालली आहे. मराठी साहित्यात पत्रांच्या संकलनाची अनेक पुस्तकं आहेत. प्रामुख्याने ती मोठ्यांसाठी असल्याने खास लहान मुलांसाठी हे संकलित पुस्तक करण्यात आलं आहे. यामध्ये विविध क्षेत्रांतल्या मान्यवरांनी नातवंडांना लिहिलेली पत्रं असल्याने मुलांसाठी उद्बोधक आहेत.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 81-7925-061-X |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 136 |