Qty :
माधुरी पुरंदरे यांच्या खास शैलीतली चित्रे असलेल्या दोन धमाल आणि आधुनिक परीकथा. यातली परी जादूच्या छ्डीचं लेटेस्ट मॉडेल वापरते, मोबाइलही वापरते. आणि जादू करताकरता धांदरटपणा करून गोंधळही घालते. म्हणूनच मुलांना ती आपलीशी वाटते.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-359-5 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 48 |