Qty :
अनूला बाबाचं सगळ्यात जास्त काय आवडतं, तर त्याच्या मिश्या. खरं म्हणजे तिला मिश्यावली सगळीच माणसं आवडतात. मिश्या बघितल्या की तिला काय काय भन्नाट कल्पना सुचतात.. अनू अगदी उत्साहानं काकूचं बाळ बघायला जाते. आणि आणि काकू मात्र सारखं त्याचंच कौतुक करतात. अनूला ते मुळीच आवडतं नाही...

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 36 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 36 |