Qty :
प्राण्यांची गाणी म्हणता म्हणता मुलांना सगळ्या प्राणी-पक्ष्यांची ओळखही होईल. गेंडा - नाकावरती शिंग उगवले, भला थोरला जबडा, मातकट काळा गेंडा असतो, ताकद्वाला तगडा. सुतार - सुतार पक्ष्याची चोचीने, झाडावरती टकटक चाले, टकटकताना लाल तुर्यासम, डोक्यावारली टोपी हाले

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 81-7925-094-6 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 40 |