Qty :
बेडूकराव - बेडूक एकदा शाळेत गेला, गंपूच्या शेजारी गुपचूप बसला, बघितले गंपूने बावळट ध्यान, खिशात टाकले पकडून कान, बेडूक ओरडला डराव डराव, चिंटूने सांगितले गंपूचे नाव, धावले मास्तर घेऊन छडी, बेडकाने मारली टुणकन उडी, घाबरले मास्तर बेडूक पळाला, गंपूला छडीचा प्रसाद मिळाला.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | - |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 24 |