Qty :
लँडस्केप, पोर्ट्रेट, फिगर ड्रॉइंग, बर्ड अँड अॅनिमल, स्टिल लाइफ या सर्व चित्रप्रकारांच्या संदर्भात रंगीत पेन्सिल या माध्यमाची सविस्तर ओळख या पुस्तकात राहुल व गोपाळ यांनी करून दिली आहे. टोनल व लिनिअर या दोन्ही पद्धतीने कलात्मक काम कसं करावं हे त्यांनी सहज सोप्या भाषेत उदाहरणांसह समजावून सांगितलं आहे.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-107-2 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 48 |