Qty :
प्रसिध्द चित्रकार मिलिंद मुळीक यांचे, अॅक्रिलिक माध्यमाची माहिती करून देणारे नवीन पुस्तक. या पुस्तकात अॅक्रिलिक माध्यमाच्या रंगलेपन पद्धती, गुणवैशिष्ट्ये यांची माहिती दिली आहे. भरपूर प्रात्यक्षिके आणि उदाहरणे यामुळे विषय समजण्यास सोपा झाला आहे.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-334-2 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 64 |