Qty :
गेली पन्नास वर्षं शिवाजी तुपे विविध माध्यमांत सातत्याने दर्जेदार निसर्गचित्रण करत आहेत. त्यामुळेच स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाचे निसर्गचित्रकार म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. जलरंग व अपारदर्शक जलरंग या माध्यमांतील त्यांनी साकारलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण चित्रांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. माध्यम हाताळणीच्या विविध पद्धती, विषयांची विविधता, रंगांचे प्रयोग यांविषयीची चित्रांसोबत येणारी प्रेरक माहिती कलाविद्यार्थी, हौशी चित्रकार व कलारसिक यांना दिशादर्शक ठरेल.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 978-81-7925-257-4 |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 32 |