Qty :
या पुस्तकामध्ये तपशीलवार आकृत्या व सूचना दिलेल्या आहेत. त्या आधारे कागदांना घड्या घालून वेगवेगळ्या प्रकारची आठ विमानं सहज करता येतात. विमानं करण्यास उपयुक्त असे दहा कागद या पुस्तकात दिले आहेत. या कागदांवर छापलेल्या रेषांमुळे आपण घालत असलेल्या घड्या बरोबर आहेत की नाहीत हे चटकन कळतं. मग कोणत्याही कागदाची विमानं मनमुराद उडवणं सहज शक्य होईल.

Publication | ज्योत्स्ना |
ISBN | 81-86508-97-X |
Binding | पेपरबॅक |
No.Of.Pages | 48 |