Qty :
राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण, प्रशासनाची असाहयता आणि हातमिळवणी, न्यायव्यवस्थेची अगतिकता, निवडणूकव्यवस्थेची हतबलता आणि या सर्वांमुळे होणारी जनमानसाची कोंडी यांचे बोलके चित्रण या पुस्तकाच्या पूर्वार्धात आहे; तर उत्तरार्धात सामाजिक परिवर्तनासाठी उपलब्ध ‘आशादायी केंद्रस्थानां’चा ऊहापोह करून नेतृत्वासाठी ‘सज्जनशक्ती’ला आवाहन केले आहे. अखेरीस, समाजाला पोखरणार्या व्याधींवर लेखकाने उपाययोजना सुचवली आहे.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 87 |