Qty :
पक्ष्यासारखं आकाशात उडायचं माणसाचं युगानुयुगाचे स्वप्न साकार झालं गेल्या शतकाच्या आरंभी, राइट बंधूंच्या उड्डाणानं. त्याआधी बलून, ग्लायडर, एअरशिप असे नानाप्रकार वेगवेगळ्या देशांतील माणसांनी यशस्वी रीत्या करून पाहिले. गेल्या शंभर वर्षांत विमानविद्येत विलक्षण वेगानं प्रगती घडून आली आणि आता माणसाला वेध लागले आहेत अंतराळ भेदून जाण्याचे. रोमांचकारी इतिहास व आकर्षक भविष्य यांचा माहितीपूर्ण वेध.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 53 |