Qty :
पिंपरी – चिंचवड हे पुण्याच्या छायेत गेल्या तीस-पस्तीस वर्षांत उभं राहिलेलं महानगर. तेथे उद्योगधंद्याच्या निमित्ताने देशभरातून लोक आले.त्यामधून पिंपरी -चिंचवडच्या आकाशात लोकसंस्कृतीच्या विविध रंगांची उधळण करणारी अनेकविध इंद्रधनुष्ये उमटली आहेत. काही वर्षांनीती एकात एक मिसळतील अन् मनोहर असे एक विशाल इंद्रधनुष्य तिथल्या आकाशात दिसू लागेल.भारतातील वेगवेगळ्या संस्कृती इथे हातात हात घालून नांदतील. त्यांना सांधणारा एकच धागा असेल तो म्हणजे मानवतेचा!

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 96 |