Qty :
हल्लीच्या मुलांना छोट्या कुटुंबामुळे पालकांकडून मिळणारी सद्गुणांची शिदोरी आणि उपदेश हा दुर्मीळ झाला आहे , हे लक्षात घेऊन अनुराधाताईंनी ‘ संस्कार ‘ या पुस्तकाची रचना केली आहे. हे करताना त्यांनी केवळ जुन्या संस्कारांत अडकून न पडता आधुनिक जगातही पुढची पिढी सद्गुणी , सद्वर्तनी आणि तरीही स्मार्ट ठरेल या दृष्टीने विविध महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 59 |