Qty :
गेल्या काही काळात आवाजाची जोपासना करण्याकडे कल वाढलेला आहे. कमावलेल्या आवाजाचा उपयोग निवेदन, अभिनय, गायन, डबिंग अशा विविध क्षेत्रांत प्रभावीरीत्या होतो. आवाजाचे असे शास्त्रीय व सांस्कृतिक पदर उलगडून दाखवणारे हे पुस्तक.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 94 |