Qty :
पश्चिम आशियातील जुनी संस्कृती असलेला देश- इराण. भारताचा तर त्याच्याशी खूप जुना संबंध. अवेस्ता व वेदग्रंथ यांचं नातं आणि नंतर पारशांचे आगमन ह्यामुळे ते अधिक दृढ वाटतं. गेल्या शतंकारंभी तेल सापडल्यानंतर त्या देशाचे रंगच पालटले. तसंच, अयातुल्ला खोमेनी यांच्या धार्मिक क्रांतीनं त्या देशाची इस्लामी अस्मिता जागृत झाली. त्या जोरावर जागतिक राजकारणात इराण खंबीर उभा आहे…

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 82 |