Qty :
पोटाची भूक ही माणसाची प्राथमिक गरज. बौद्धिक, सामाजिक,सांस्कृतिक गरजा नंतरच्या. परंतु माणूस काय व कसे खातो, त्याच्या खाण्याच्या सवयी व ह्या सर्वांत कालपरत्वे होणारे बदल इत्यादींतून त्या त्या समाजातील संस्कृती, मूल्यांचे व त्यांच्यात होणार्या बदलांचे दर्शन होत असते. गेल्या पन्नास-साठ वर्षांतील मुंबईच्या संस्कृतीत झालेल्या बदलांचे ‘खाद्यसंस्कृती’च्या झरोक्यातून केलेले विवेचनात्मक अवलोकन.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 73 |