Qty :
दीर्घायुष्य हे शाप की वरदान? जगभर माणसांचं आयुष्य वाढत आहे. ह्या ‘बोनस’आयुष्यातीलदिवस कसे जातात? वृध्दाश्रम हे एक उत्तर, पण बाकी अनेक बाबींचं काय करायचं? – हा प्रश्न जागतिक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात ह्या संबंधात कार्य कसं चाललं आहे? अन्य राष्ट्रांचा ह्याबाबतचा दृष्टिकोन काय असतो? त्यांनी अशा अनेक प्रश्नांना शोधून काढलेल्या उत्तरांतून वृध्दत्वाच्या समस्येच देशोदेशीचं चित्र स्पष्ट होत जातं…

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 86 |