Qty :
प्रार्थना हा धर्माचरणाचा महत्त्वाचा भाग. वेगवेगळ्या धर्मांसाठी ती वेगवेगळ्या स्वरूपात सांगितली आहे. प्रार्थनेचे नियमही वेगवेगळे असतात; व्यक्तीनुसार ते बदलतातही. मात्र सर्व धर्मनेत्यांनी प्रार्थनेची महती सांगितली आहे ती मनःशक्ती वाढवण्यासाठी आणि ईश्वराप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी. या पुस्तकात वेगवेगळ्या धर्मांतील प्रार्थनेसंबंधीचा विचार प्रतिपादन केला आहे आणि काही निवडक प्रार्थनागीतेही नमूद केली आहेत.

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 81 |