Qty :
चिं. त्र्यं. खानोलकर हे त्यांच्या साहित्याप्रमाणेच एक गूढ व झपाटून टाकणारं व्यक्तिमत्त्व होतं. प्रतिभेचं देणं लाभलेल्या खानोलकरांना उत्कटतेनं जगण्याची मोठी किंमत मोजावी लागली. त्या धडपडीचा समग्र अनुभव म्हणजे हे वेधक शैलीत लिहिलेलं चरित्र. खानोलकरांच्या साहित्याबद्दल ते कुतूहल निर्माण करतं. या साहित्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोण देतं. परिचितांनाही इथं खानोलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही अज्ञात पैलू दिसतील!

Publication | ग्रंथाली |
ISBN | |
Binding | Paperback |
No.Of.Pages | 196 |